शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

पाचवी-घटक- मानवची वाटचाल


पाचवी-घटक- मानवची वाटचाल

Online Test सोडवा

इ5.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. मानव सदृश वानर म्हणजे कोणते वानर?

  2. एफ वानर
    एप वानर
    एन वानर

  3. उत्क्रांतीची संकल्पना सर्वात पहिली कोणी मांडली?

  4. कोरस
    गॅलिलिओ
    चार्ल्स डार्विन

  5. हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कोणता मानव?

  6. कुशल मानव
    कुशल
    मानव

  7. होमो इरेक्टस म्हणजे कोणता मानव?

  8. कण्याचा मानव
    ताठ कण्याचा मानव
    मानव

  9. निअँडरथल मॅन म्हणजे कोणता मानव?

  10. आदिमानव
    शक्तीमान मानव
    बुदधीमान मानव

  11. निअँडरथल मॅन याचे अवशेवष सर्वप्रथम कोठे मिळाले?

  12. जर्मनीत
    भारतात
    हडप्पा

  13. बुदधीवान मानवाला काय म्हणतात?

  14. होमो मानव
    सेपियन
    होमो सेपियन

  15. यरोपमध्ये कोणत्या मानवाला क्रोमॅनॉन असे म्हणतात?

  16. होमो सेपियन
    आदिमानव
    निअँडरथल मॅन

  17. प्रगत बुदधीचा मानव कोणला म्हणतात?

  18. निअँडरथल मॅन
    होमो सेपियन सेपियन
    होमो सेपियन

  19. अनुवंशीकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्‍त्राला काय म्हणतात?

  20. अनुवंशीकता मोजणे
    अनुवंशीक शास्त्र
    जनुकशास्त्र

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा