शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

पाचवी-घटक- अश्मयुग दगडाची हत्यारे व निवारा


पाचवी-घटक- अश्मयुग दगडाची हत्यारे व निवारा

Online Test सोडवा

इ5.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. हात कुऱ्हाडअकोणत्या मानवाने बनवली?

  2. मानवाने
    शक्तीमानवाने
    आदिमानवाने

  3. महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन स्थळे कोणती?

  4. पंढरपुर
    पाटणे
    सोलापुर

  5. आदिमानव प्रामुख्याने कोठे राहत असे?

  6. घरात
    झाडावर
    गुहेत

  7. बुदधीमान मानव सर्वात जास्त कशावर भर देत असे?

  8. शिकार करणे
    शेती
    पशुपालन

  9. कोणते प्राणी पाळीव आहेत?

  10. गाय,म्हैस,शेळी
    गाय,म्हैस,वाघ
    गाय,म्हैस,हत्ती

  11. माणसाळविला पहिला प्राणी कोणता?

  12. बैल
    गाय
    कुत्रा

  13. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कोणते घरे बांधली जात असे?

  14. कुडाची
    विटाची
    मातीची

  15. शेतीचे पुरावे प्रथम कोठे मिळाले?

  16. भारत
    इस्त्राईल व इराण
    हडप्पा

  17. कोणता व्यवसाय निर्वाहाचे साधन बनले?

  18. शिकार
    पशुपालन
    शेती.

  19. अश्मयुग म्हणजे काय?

  20. दगड
    ताम्रयुग
    सोने

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा