शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१
मराठी अक्ष्ररलेखन नविन अभ्यासक्रमानुसार ॲनिमेशनयुक्त अक्षरलेखन Marathi lekhan
*देवनागरी मराठी अक्ष्ररलेखन*
*नविन अभ्यासक्रमानुसार ॲनिमेशनयुक्त अक्षरलेखन*
१ ली व २री इयत्तेसाठी मराठी अक्षरलेखन खालील व्हिडीओ पाहून करा.
लॉकडाऊनमुळे १ ली २ री च्या मुलांचा लिहीण्याचा सराव जास्त् झाला नाही.
स्ट्रोकनुसार अक्षर लेखन स्टेप बाय स्टेप करा व घरी बसून अक्षर लेखनाचा सराव करा आणि आपल्या शिक्षकांना पाठवा
पाठयपुस्तकानुसार व गटानुसार अक्षरलेखन
मराठी अवयव व त्यांचे लेखन
भाग १ कमआल
भाग २ इघरईव
भाग३ उनसपऊत
भाग४ एचळहझ
भाग ५ दडवब ग ऐ
भाग ६ धयफओजश
भाग ७ णखथऔभ
भाग ८ टढठछष
भाग ९क्षज्ञअंऑओ
आपल्या शाळेतील १ ली २ री च्य ग्रुपवर पाठवा.आणि अक्षलेखनाचा सराव करायला सांगा.
अवघड सोपे अक्षरांना कमी जास्त स्पीड दिला आहे.धन्यवाद
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU