शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

पाचवी-घटक- पृथ्वीवरील सजीव व उत्क्रांती


पाचवी-घटक- पृथ्वीवरील सजीव व उत्क्रांती

Online Test सोडवा

इ5.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. एक कोटी मध्ये किती शुन्य येतील?

  2. सात
    आठ
    सहा

  3. झाडाचे वय कशावरुन काढतात?

  4. खोडावरुन
    उंचीवरुन
    जाडीवरुन

  5. पृथ्वीला किती ग्रह आहेत?

  6. दोन
    एक
    सात

  7. एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते?

  8. सुक्ष्मदर्शी
    डोळे
    चष्मा

  9. 25 प्राण्यांना कशाची गरज असते?

  10. सुरक्षिततेची
    हवेची
    निवारा

  11. खालील कोणता प्राणी अपृष्ठवंशीय सजीव कोणता?

  12. गाय
    गोगलगाय
    मोर

  13. खालील कोणता प्राणी उभयचर आहे?

  14. मासा
    बेडुक
    देवमासा

  15. पृष्ठवंशीय प्राणी कोणता?

  16. मासा
    गोगलगाय
    वनवाघुळ

  17. सरपटणारा प्राणी कोणता?

  18. मासा
    मगर
    साप

  19. सस्तन प्राणी कोणते ?

  20. गाय
    कोंबडी
    मोर

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा