शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

मराठी अक्ष्ररलेखन नविन अभ्यासक्रमानुसार ॲनिमेशनयुक्त अक्षरलेखन Marathi lekhan

*देवनागरी मराठी अक्ष्ररलेखन* *नविन अभ्यासक्रमानुसार ॲनिमेशनयुक्त अक्षरलेखन* १ ली व २री इयत्तेसाठी मराठी अक्षरलेखन खालील व्हिडीओ पाहून करा. लॉकडाऊनमुळे १ ली २ री च्या मुलांचा लिहीण्याचा सराव जास्त् झाला नाही. स्ट्रोकनुसार अक्षर लेखन स्टेप बाय स्टेप करा व घरी बसून अक्षर लेखनाचा सराव करा आणि आपल्या शिक्षकांना पाठवा पाठयपुस्तकानुसार व गटानुसार अक्षरलेखन मराठी अवयव व त्यांचे लेखन
भाग १ कमआल
भाग २ इघरईव
भाग३ उनसपऊत
भाग४ एचळहझ
भाग ५ दडवब ग ऐ
भाग ६ धयफओजश
भाग ७ णखथऔभ
भाग ८ टढठछष
भाग ९क्षज्ञअंऑओ
आपल्या शाळेतील १ ली २ री च्य ग्रुपवर पाठवा.आणि अक्षलेखनाचा सराव करायला सांगा. अवघड सोपे अक्षरांना कमी जास्त स्पीड दिला आहे.धन्यवाद

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

शुक्रवार, १ मे, २०२०