मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
शनिवार, ५ डिसेंबर, २०१५
पाचवी परसिर अभ्यास2-घटक- स्थिर जीवन व नागरी संस्कृती
पाचवी परसिर अभ्यास2-घटक- स्थिर जीवन व नागरी संस्कृती
Online Test सोडवा
इ5.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
कोणता धातु सर्व प्रथम वापरात आला?
लोह
सोने
तांबे
प्रत्यक्षात वापरात असलेला पहिला धातु कोणता?
सोने
तांबे
दगड
कोणत्या युगात चाकाचा शोध लागला?
अश्मयुग
ताम्रयुगात
प्रगतयुग
रोझटा शिलालेख कोणत्या भाषेत आहे?
इजिप्त
ग्रीक
प्राकृतिक
तांबे आणि कथिल या पासुन काय तयार होते?
कासे
ब्रांघ
सोने
पिढयाकडुन मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवनपदधती म्हणजे काय?
शिक्षण
वंशपरंपरा
संस्कृती
मेसोपेटोमिया हे कशाचे नांव आहे?
दुआब
देश
प्रदेश
आफ्रिका खंडात कोणती नदी वाहते?
होन सु
नाईल नदी
गंगा नदी
चीन मध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकास झाला?
होयांग हो नदी
त्सु तु तुग नदी
पोंग तु नदी
भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती?
भारतीय संस्कृती
हडप्पा संस्कृती
इजिप्त संस्कृती
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ