जि.प.प्रा.शाळा ढोलेवस्ती [रांझणी]
ता.पंढरपूर जि. सोलापूर
उपक्रम क्रमांक 02
उपक्रमाचे नांव :- घोषवाक्याचे टिकावू टिकावू फलक बनविणे
साहित्या - प्लायवुडचे तुकडे, बॅटन पटया,स्टेकस (खिळा), ब्लाक बोर्ड रंग.
कृती -
1. योग्यआकराचे प्लायवुडचे तुकडे कापुन घ्यावे
2. ते तुकडे स्टेकस च्या साहाय्याने बॅटन पटीला फिट करावेत.
3. त्याच्यावर फळयाचा काळा रंग द्यावा झाला तुमचा बोर्ड तयार.
4. त्याच्या वर विविध घोषवाक्य लिहता येतात.
फोटो सह अधिक माहिती साठी लिंकला टच करुन पाहा.
फायदे-
1. कोणत्याही कार्यक्रमाला किंवा फेरीला उपयोग करता येईल.
2. कमी किमतीत टिकावू शै. साहित्य तयार होते.
3. हातळण्यास सोपे व वजनाने हलके आहे.
4. लक्षवेधक बोर्ड तयार होतो.
संकल्पना व कृती
श्री. कोरे विजयकुमार
जि.प.प्रा.शा.ढोलेवस्ती [रांझणी]
**संकलन**
विजागत ज्ञानेश्वर
www.esmartguruji.blogspot.in


खुप छान उपक्रम
उत्तर द्याहटवाखुप छान उपक्रम
उत्तर द्याहटवा