शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

इयत्ता चौथी प.अ.2 घटक - स्वराजाचे तोरण बांधले



इयत्ता चौथी प.अ.2

 घटक - स्वराजाचे तोरण बांधले

इ.4वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. महाराष्ट़्रात किती सत्ता होत्या

  2. 4
    5
    3

  3. कोणत्या किल्यावर तोरण बांधले?

  4. प्रतापगड
    रायगड
    तोरणा

  5. तोरणा किल्यावर कोणाचे मंदीर होते?

  6. भवानीदेचाीचे
    तोरणजाई देवीचे
    शंकराचे

  7. तोरणा किल्याला कोणते नांव दिले?

  8. प्रचंडगड
    प्रतापगड
    रायगड

  9. स्वरात्याची पहिली राजधानी कोणती?

  10. रामगड
    प्रतापगड
    राजगड

  11. राजगड येथे कोणता दरवाजा आहे?

  12. पाली दरवाजा
    भाली दरवाजा
    खाली दरवाजा

  13. कोणत्या किल्यावर माची आहेत?

  14. विशालगड
    तोरणगड
    रायगड

  15. किल्यावर किती माची होत्या?

  16. 2
    4
    5

  17. गोव्याला कोणाच्या सत्ता होत्या?

  18. इंग्रज
    तुर्की
    पोर्तुगीज

  19. दिल्लीला कोणाची सत्ता होती?

  20. मुघल बादशहा
    बाबर
    शिवाजीराजे

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.