शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

इयत्ता चौथी प.अ.2 घटक - शिवरायाचे बालपण



इयत्ता चौथी प.अ.2

 घटक - शिवरायाचे बालपण

इ.4वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. शहाजीराजे हे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते?

  2. हिंदी
    मराठी
    संस्कृत

  3. पुण्याचा कायापालट कशामुळे झाला?

  4. शिवजिजाई मुळे
    पेशवे मुळे
    अफलखान मुळे

  5. कोंढाण्याचे सुभेदार कोण होते?

  6. दादाजी कोंडदेव
    उदेभान
    येसाजी कंक

  7. सईबाई कोणत्या घराण्यातील होत्या?

  8. जाधव घराणे
    निबांळकर घराणे
    घोरपडे घराणे

  9. शिवरायांची मुद्रा कोणत्या भाषेते होती?

  10. मराठी
    संस्कृत
    पाली

  11. स्वराज्याची प्रतिज्ञा कोठे केली?

  12. विठलाच्या मंदीरात
    रायेश्वराच्या मंदीरात
    विष्णुच्या मंदीरात

  13. . शहाजीराजांनी शिवरायांची स्वंतंत्र .........तयारी केली.

  14. राजमुद्रा
    ग्रंथ
    व्यवस्था

  15. स्वराज्याची प्रतिज्ञा केव्हा घेतली?

  16. 1645
    1646
    1647

  17. शहाजीराजे कोठे सरदारकी करत होते?

  18. विजापुर
    पुणे
    चाकण

  19. मावळात राहणार्या लोकांना काय म्हणतात?

  20. साथी
    मावळे
    महारथी

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.



सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा