भक्तीमय पंढरी
झाली शिक्षणाची वारी
बालेवाडीच्या धर्तीवर पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत १५ मार्चला शिक्षणाची परिषद भरवली होती
या मध्ये पंढरपूरातील जिप च्या शाळेने खरोखरच खुपच सुंदर ,आकर्षक,प्रेरणादायी साहित्य तयार केले.
एकवेळ पाहाल तर खरोखरच भक्तीमय पंढरी शिक्षणमय झाली असेल वाटेल !
कृपया एकवेळ आपण ही वारी पाहाल तेव्हाच कळेल पंढरी शिक्षणाची !
आर्वजुन पाहावा असा शिक्षणाच्या वारीचा व्हिडीओ पाहावा ही विंनती आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU