शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

ज्ञानरचनावाद फरशी वरील चित्रे रेखाटन


ज्ञानरचनावाद फोटो नमुनाचित्रे

     आपल्या शाळेत ज्ञानरचनावादावर आधारित विविध प्रकारच्या चित्राचे फरशी वर रेखाटन करावे लागते
त्यांचा मी नमुना म्हणुन आपणास Whatsapp फोटो कलेक्शन उपलब्ध करुन देत आहे.
        कृपया सर्व शिक्षकांना विनंती आहे की ज्ञानरचनावाद चित्र रेखाटताना स्वताच्या अध्यापनाच्या अनुभवानुसार व कल्पना शक्तीनुसार ही आपण या पेक्षा वेगळे चित्र रेखाटन करु शकता.....


लवकरच ज्ञानरचनावादाचे स्वताचे नाविण्यपुर्ण अध्यापनाची माहिती मिळणार आहे......

५ टिप्पण्या:

THANK YOU