बुधवार, ६ जानेवारी, २०१६

ज्ञानेंद्रिये



इयत्ता तिसरी परिसर अभ्यास -ज्ञानेंद्रिये



Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा

प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर


  1. आपले मुख्य ज्ञानेंद्रिये कोणती?.

  2. कान,नाक,डोळा
    ,त्वचा,जीभ
    कान,नाक,डोळा,त्वचा,जीभ

  3. समोरुन वाहन येत आहे आपल्याला ऐकु येत नाही तर आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो?

  4. कान
    डोळा
    नाक

  5. शेजारच्या रुम मध्ये गाणे चालु आहेत हे आपल्याला कोणत्या अवयवांनी कळते?

  6. कान
    नाक
    त्वचा

  7. अंघोळीचे पाणी थंड आहे कि गरम आहे हे आपणास कशामुळे कळते?

  8. डोळे
    जीभ
    त्वचा

  9. समुद्राचे पाणी हे खारट आाहे हे कशामुळे कळते?

  10. कान
    जीभ
    दुसऱ्याने सांगितले म्हणून

  11. आईने खमंग भजे केले आहेत हे कशामुळे कळते?

  12. नाकाने
    कानाने
    डोळेने

  13. अरुणिमा सिन्हा ही कोण आहे?

  14. खेळाडु
    गिर्यारोहक
    क्रिकेटर

  15. जगातील सर्वात उंच शिखर कोणते?

  16. एव्हरेस्ट शिखर
    के२ गॉडवीन अस्टीन
    कळसुबाई

  17. ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?.

  18. अवयव
    ज्ञानदेणारे अवयव
    ज्ञानाचे अवयव

  19. काकाने आणलेली मोसंबी आंबट आहे हे कशामुळे कळते?

  20. कानामुळे
    जीभेमुळे
    त्वचामुळे





प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा

  • पुढील पाठाच्या टेस्टसाठी येथे क्लिक करा

  • 1 टिप्पणी:

    THANK YOU