शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

तिसरी परिसर अभ्यास अबब किती मोठे प्राणी १



तिसरी परिसर अभ्यास तिसरी परिसर अभ्यास अबब किती मोठे प्राणी १



Online Test सोडवा

इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर


  1. कोणत्या प्राण्यामुळे घरात जळमाटे होतात?

  2. कोल्हा
    उंदीर
    कोळी

  3. कोणत्या प्राण्यांचे पिल्ले दुध पितात?

  4. उंदीर,म्हैस
    गाय,कुत्रा,शेळी,उंदीर,म्हैस
    गाय,कुत्रा,शेळी

  5. ओझे वाहुन नेण्यासाठी कोणत्या प्राण्याचा वापर करतात?

  6. बैल,गाढव,
    उंट,घोडा,
    बैल,गाढव,उंट,घोडा,

  7. कोणते प्राणी आपले रक्त शोषतात?

  8. ढेकुण
    ढेकुण व डास
    डास

  9. कोणत्या प्राण्याच्या अंगावर पिसे असतात?

  10. कासव
    पक्षी
    माणुस

  11. आकाशात उडणारे प्राणी कोणते?

  12. चिमणी
    गरुड,चिमणी,पोपट
    कावळा

  13. माशांना कशामुळे हलचाल करता येते?

  14. कल्ली
    खवले
    पर

  15. माशाला श्वास घेण्यासाठी कशाचा वापर करतात?

  16. खवले
    पर
    कल्ले

  17. सरपटणारे प्राणी कोणते?

  18. सरडे,
    सरडे,पाली,साप
    साप

  19. फुलपाखरांना किती पाय असतात?

  20. सहा
    आठ
    चार



प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा

५ टिप्पण्या:

THANK YOU