शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

तिसरी परिसर अभ्यास आपल्या आवती भोवती



तिसरी परिसर अभ्यास आपल्या आवती भोवती

Online Test सोडवा

इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर


  1. मडके कोण बनवतो?                                                            
  2. कुभार
    न्हावी
    मुर्तिकार

  3. आपल्या अवती भवती कोणते वस्तु दिसतात?

  4. माती
    झाडे,दगड माती
    दगड

  5. चिमणी सजीव आहे का निर्जिव ते ओळखा?

  6. सजीव
    निर्जीव
    दोन्ही

  7. सजीवांचे कोणते गट आहेत?

  8. वनस्पती
    वनस्पती
    प्राणी व वनस्पती

  9. वनस्पतीना मोठे होण्यसाठी कशाची गरज असते?

  10. वाढ
    पाणी
    अन्नाची

  11. चित्रातील कोणत्या वस्तु सजीव व निर्जिव आहेत ते ओळखा?

  12. मगर उंदीर
    लाकुड
    झाड व वाहन

  13. आगगाडीचे इंजिन इकडे तिकडे जाते सजीव का निर्जीव ते सांगा?

  14. सजीव
    निर्जीव
    दोन्ही

  15. परिसराचे घटक कोणते?

  16. पाणी
    हवा
    पाणी व हवा

  17. पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात?

  18. पोळी
    घर
    घरटे

  19. मेलेल्या प्राण्यांचे मांस कोणते प्राणी खातात?

  20. गिधाडे व कोल्हे
    गिधाडे व कोल्हे कावळे
    कोल्हे

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा

३ टिप्पण्या:

THANK YOU