शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

इयत्ता चौथी प.अ.2 घटक - अष्टप्रधान मंडळ/राज्यकारभार



इयत्ता चौथी प.अ.2 घटक - अष्टप्रधान मंडळ/राज्यकारभार

इ.4वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. शिवरायांच्या मंडळास काय म्हणत?

  2. मंडळ
    अष्टप्रधान मंडळ
    प्रधान मंडळ

  3. अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?

  4. बर्हिजी नाईक
    हंबीरराव मोहिते
    सेनापती

  5. पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत?

  6. नोबत
    पायदळ
    सरनोबत

  7. भारतीय आरमाराचे जनक कोण?

  8. जिवा महल
    शिवाजी महाराज
    महान राजे

  9. हेर खात्याचा प्रमुख कोण होते?

  10. हंबीरराव मोहिते
    सेनापती
    बर्हिजी नाईक

  11. शिवराच्या राज्यात किती सुभे होते?

  12. 12
    14
    100

  13. सुभ्यापवर सुभेदार हा कोण असे?

  14. हवालदार
    सुभा
    अमंलदार

  15. शिवरायांनी आरमारासाठी कोणते किल्ले बांधले?

  16. सिंधुदुर्ग विजयदुर्ग
    सिंधुदुर्ग प्रतापगड
    विजयदुर्ग राजगड

  17. अष्टप्रधान मंडळात सुमंत कोण होते?

  18. अण्णजी दत्तो
    रामचंद्र त्रिबंक डबीर
    निराजी रावजी

  19. अष्टप्रधान मंडळात न्यायाधीस कोण होते?

  20. निराजी रावजी
    रामचंद्र त्रिबंक डबीर
    अण्णजी दत्तो

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.