शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५



1. महमंद पैगंबरींनी केव्हा शिकवण दिली?
7 व्या शतकात
8 व्या शतकात
6 व्या शतकात
5व्या शतकात
2. इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता?
त्रिपिटके
कुरआन शरीफ
दासबोध
ज्ञानेश्वरी
3. पैगंबराचे वारसदार म्हणजे?
खलिफा
अल्लाह
ईश्वर
रमजान
4. स्पेनमधील कोणते विद्यापिठ महत्वाचे आहे?
मदिना
कैरी
दमास्कस
कार्डोवा
5. आठराव्या शतकात प्रातांवर कोणी स्वारी केली?
मुहमद बिन कासिम
अकइर
बाबर
हुमायुन
6. अरबानी कोणत्या क्षेत्रात प्रगती केली?
कला
विज्ञान
साहित्य
वरील सर्व पर्याय
7. अरबानी चीन मधुन कोणत्या गोष्टी नेल्या?
बंदुकीची दारु
होकायत्र
चिनीमातीची भांडे
वरील सर्व
8. बंगाल मध्ये कोणत्या सत्तेची स्थापना झाली?
मगध
कनोज
पाल
नागभटट
9. धर्मपालने कोणाला पराभुत केले?
राष्टकुट
राजा इंद्रायुध
मेगुर
नागभटट
10. राष्टकुट घरण्यरचा पहिला राजा कोण?
दंतिदुर्ग
धर्मपाल
बदामी
पहिला कृष्ण
11. चोळचे राज्य सध्याच्या कोणत्या राज्यात होते?
महराष्ट
कर्नाटक
गुजरात
तामिळनाडु
12. श्रीलंका कोणी जिंकुन घेतली?
पहिला राजेंद्र
चोळ
तंजावर
चेर
13. गंगेकोंड ही बिरुद कोणी घेतली?
पहिला राजेंद्र
राजाराम
चौह
गोंविद
14. गाहडवाल घराण्शचा संस्थापक कोण आहे?
राजपुत
गोंविदराज
गढझनी
चंद्रदेव
15. परमार घराण्शचा संस्थापक कोण आहे?
कृष्णराज
अल्लाउदीन खिलजी
चौहान
चंद्रदेव
16. तराईचा लढाई कोणकोणात झाली?
भोज व बाबर
चौहान व पृथ्वीराज चौहान
राजा जयचंद व राठोड
राजपुत व चंद्रदेव
17. गुजरात मधील महत्वाचे बंदर कोणते?
मुबंई
भरुच
जावा
सुमत्रा
18. कोणत्या राजाने प्रतिनिधी चिनला पाठवला?
महमद अीन
मुहम्मद घारी
चोळ पहिला राजा राजेंद्र
राजा भोज
19. तलम कापडासाठी कोणते राज्य प्रसिदध आहे?
आंध्रप्रदेश
महाराष्ट
केरळ
आसाम
20. यादव काळातील कोणते नाणे होते?
रुजुटंकु
रुपयेुुु
पद़मटंक
परमार
21. कोणती विद्यापिठे प्रसिदध होती?
नांलदा
विक्रमशिला
पर्याय 1 व 2
कोर्डावा
22. लिंगरात मंदीर कोठे आहे?
भुवनेश्वर
कंटक
ओरिसा
बंगाल
23. महाराष्टात कोणती लेणी प्रसिदध आहे?
वेरुळ
अंजिठा
बौध्दलेणी
1 व 2 पर्याय
24. कंडारिया महादेव मंदिर कोठे आहेखजुराहो
भुवनेश्वर
खजुराहो
मुबई
केरळ
25. मुकुेदराजने कोणता मराठी ग्रंथ लिहिला ?
पंपभारत
रातरंगिणी
गीतगोंविद
विवेक सिंधु
Score =
Correct answers: