सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

चाचणी 4 थी संताची कामगिरी 2



4 थी पाठ 2 संताची कामगिरी 2


प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

  1. संत एकनाथ हे कोणत्या गावाचे रहिवाशी होते?

  2. आळंदी
    पैठण
    पंढरपुर

  3. संत एकनाथाने कोणता उपदेश केला?

  4. प्राणी मात्रावा दया करा.
    प्राणी मात्रावा दया करु नका
    प्राणी मारा

  5. संत तुकाराम हे कोणात्या गावाचे रहिवासी होते?

  6. आळंदी
    पैठण
    देहु

  7. ज्ञानेश्वरांना कोणत्या टोपन नावाने ओळखले जाते?

  8. ग्यानबा
    तुकाराम
    माउुली

  9. स्वामी रामदास यांचा जन्म कोठे झाला?

  10. पैठण
    जांब्‍ा
    आंब

  11. स्वामी रामदासाने कोणता ग्रंथ लिहिला?

  12. दासबोध
    तुकारामाचे
    ज्ञानेश्वारी

  13. हनुमानाची मंदीरे कशासाठी स्थापन केली?

  14. व्यायामासाठी
    बलोपासनेसाठी
    देवासाठी

  15. तुकारामाने कोणता ग्रंथ लिहीला?

  16. दासबोध
    तुकारामगाथा
    अभंग

  17. संत तुकारामाने कोणत्या नदीमध्ये कर्जखाते बुडवली?

  18. गोदावरी
    चंद्रभागा
    इंद्रायणी

  19. जे का रांजले गांजले | त्यासी म्हणे जो आपले हा अभंग कोणाचा आहे?

  20. संत तुकाराम
    रामदास
    नामदेव

कृपया निकाल पाहा चुका होत असतील तर पुन्हा सोडवा.

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.