मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
ज्ञानेंद्रिये
इयत्ता तिसरी परिसर अभ्यास -ज्ञानेंद्रिये
Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
आपले मुख्य ज्ञानेंद्रिये कोणती?.
कान,नाक,डोळा
,त्वचा,जीभ
कान,नाक,डोळा,त्वचा,जीभ
समोरुन वाहन येत आहे आपल्याला ऐकु येत नाही तर आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो?
कान
डोळा
नाक
शेजारच्या रुम मध्ये गाणे चालु आहेत हे आपल्याला कोणत्या अवयवांनी कळते?
कान
नाक
त्वचा
अंघोळीचे पाणी थंड आहे कि गरम आहे हे आपणास कशामुळे कळते?
डोळे
जीभ
त्वचा
समुद्राचे पाणी हे खारट आाहे हे कशामुळे कळते?
कान
जीभ
दुसऱ्याने सांगितले म्हणून
आईने खमंग भजे केले आहेत हे कशामुळे कळते?
नाकाने
कानाने
डोळेने
अरुणिमा सिन्हा ही कोण आहे?
खेळाडु
गिर्यारोहक
क्रिकेटर
जगातील सर्वात उंच शिखर कोणते?
एव्हरेस्ट शिखर
के२ गॉडवीन अस्टीन
कळसुबाई
ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?.
अवयव
ज्ञानदेणारे अवयव
ज्ञानाचे अवयव
काकाने आणलेली मोसंबी आंबट आहे हे कशामुळे कळते?
कानामुळे
जीभेमुळे
त्वचामुळे
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
पुढील पाठाच्या टेस्टसाठी येथे क्लिक करा
1 टिप्पणी:
Unknown
१८ मार्च, २०२० रोजी ५:१४ AM वाजता
Thank u
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
THANK YOU
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Thank u
उत्तर द्याहटवा