शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

इयत्ता चौथी प.अ.2 घटक - दक्षिणेतील मोहीम व इतर



इयत्ता चौथी प.अ.2 

घटक - दक्षिणेतील मोहीम व इतर

इ.4वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. शिवरायांच्या सावत्र भावाचे नांव काय?

  2. भिकोजीराजे
    श्विाजीराजे
    व्यंकोजीराजे

  3. कुतूबशाहाची राजधानी कोणती?

  4. ओरंगाबाद
    गोंवळकोंडा
    पुणे

  5. शिवरायांचे निधन केव्हा झाले?

  6. 3 एप्रिल 1680
    3 एप्रिल 1630
    8 एप्रिल 1680

  7. शिवरायांची समाधी कोठे आहे?

  8. रायगडावर
    प्रतापगड
    विशालगड

  9. प्रतिशिवाजी कोणाला म्हणत?

  10. संभाजीराजे
    शिवाजीराजे
    नेताजी पालकर

  11. नेताजी पालकर शिवरायांचा कोण होता?

  12. सेनापती
    मुलगा
    भाऊ

  13. शिवरायांनी कोणता मराठी ग्रंथ तयार केला?

  14. व्यवहारकोश
    राजव्यवहारकोश
    राजकोश

  15. जिंजी किल्ला सध्या कोठे आहे?

  16. कर्नाटक
    पुणे
    तामिळनाडु

  17. जिंजीच्या किल्यावर कोणी राजधानी स्थापन केली?

  18. रामराव महाराज
    शिवाजी महाराज
    राजाराम महाराजांनी

  19. रयतेचा राजा कोण होता?

  20. राजे शिवराय
    औरंगजेब
    निजामशहा

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.