सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक इतिहासाची आवश्यकता


सहावी इतिहास

 घटक इतिहासाची आवश्यकता

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. घटनांचा कालक्रम ठरवण्याची काळ मोजण्याची जी पदधत वापरतात तिला ........म्हणतात.

  2. काल
    कालगणना
    वर्ष

  3. येशु ख्रिस्तांना अरबी भाषेत काय म्हणतात?

  4. येशु
    देव
    ईसा

  5. कोणत्या शब्दावरुन इसवी सन हा शब्द तयार झाला आहे?

  6. ईसावरुन
    सन
    इसवी

  7. सन म्हणजे काय ?.

  8. वर्ष किंवा साल
    सण
    सुर्य

  9. कालमापनास कोणती पदधत वापताता?

  10. इसवी सन
    वर्ष
    दिवस

  11. भुतकाळात सापडलेलल्या वस्तुना काय म्हणतात?

  12. वास्तु
    भुतकाळी वस्तु
    ऐतिहासिक अवशेष

  13. इतिहासाचे साधने कोणती आहेत?

  14. लेणी,
    लेणी,स्तुप नाणी
    नाणी

  15. उत्खनांत सापडलेल्या अवशेषाचा शास्त्रशुदध अभ्यास म्हणजे काय?

  16. पुरातत्व विदया
    खोदकाम विदया
    विदया

  17. पुरातन माणुस खालील वस्तुवर लिहीत असे?

  18. ताडपत्रे, भुर्जपत्रे
    ताडपत्रे,
    भुर्जपत्रे

  19. कोणत्या मिश्राणातुन शाई तयार होते?

  20. डिंक+काजळी
    डिंक+काजळी+पाणी
    निळारंग+काजळी+पाणी

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.