सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

4 थी मराठे सरदार घराणे



4 थी पाठ 3 मराठे सरदार घराणे

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

  1. मराठे सरदार यानी कोणती परंपरा निर्माण केली?

  2. मौजेची
    शौर्याची
    जिंकण्याची

  3. मराठे सरदार कसे असत?

  4. फौजबंद
    तरुण
    हत्यारबंद

  5. सिंदखेड चे कोण आहेत?

  6. जाधव
    भोसले
    राजपुत

  7. आदिलशहाने शहाजीराज्यानां कोणता किताब दिला?

  8. लष्कर
    सरलष्कर
    सरदार

  9. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले?

  10. मलिक अंबर व शहाजीराजे
    मालाजी राजे
    शहाजीराजे

  11. सिंदखेडचे घरणे कोणते?

  12. जाधव घराणे
    भोसले घराणे
    निेबाळकर घराणे

  13. फलटणचे घराणे कोणते?

  14. निेबाळकर घराणे
    जाधव घराणे
    भोसले घराणे

  15. मुधोळचे घराणे कोणते?

  16. घोरपडे
    भोसले
    ‍निंबाळकर

  17. जावळीचे घराणे कोणते?

  18. भोसले
    मोरे
    निेबाळकर घराणे

  19. वेरुळचे घराणे कोणते?

  20. जाधव घराणे
    मोरे
    भोसले

कृपया निकाल पाहा चुका होत असतील तर पुन्हा सोडवा.



प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.