बुधवार, ६ जानेवारी, २०१६

माझे कुटुंब आणि घर


इयत्ता तिसरी परिसर अभ्यास माझे कुटुंब आणि घर


Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा

प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.

संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर


  1. आपल्या कुटुंबात आपली काळजी कोण घेते?

  2. मित्र
    आई व बाबा व पालक
    शेजारी

  3. मामाच्या बायको ला काय म्हणतात ?

  4. मामी
    काकी
    आत्या

  5. होळी हा सण कोणत्या ऋतूच्यास्वागताचा असतो ?

  6. शरद ऋतू
    वसंत ऋतू
    पावसाळा

  7. पंजाब मध्ये पीक कापणीसाठी कोणता सण साजरा करतात?

  8. वैशाखी
    पंजाबी
    पोळा

  9. तमिळनाडु मध्ये पिक कापणीच्या हंगामात कोणता सण साजरा करतात ?

  10. ओणम
    डोंगल
    पोंगल

  11. केरळ मध्ये पिक कापणी हंगामात कोणता सण साजरा करतात?

  12. केरली
    पोंगल
    ओणम

  13. महाराष्ट्रात पेरणी नंतर कोणता सण साजरा करतात ?

  14. होळी
    दिवाळी
    बैलपोळा

  15. आपले राष्ट्रीय सण कोणते ?

  16. दिवाळी व ईद
    स्वातंत्रय दिन व प्रजासत्ताक दिन
    दसरा

  17. प्रजाकसत्ताक दिन केव्हा पासुन साजरा करतात ?

  18. पंधरा ऑगस्‍ट १९५०
    २६ जानेवारी १९४८
    २६ जानेवारी १९५०

  19. मकरसंक्रात हा सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?

  20. जानेवारी
    डिसेंबर
    मार्च



प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
  • पुढील पाठाच्या टेस्टसाठी येथे क्लिक करा
  • कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    THANK YOU