मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
सुंदर दात व स्वच्छ दात
इयत्ता तिसरी परिसर अभ्यास सुंदर दात व स्वच्छ दात
Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
दुधाचे दात साधारण कितव्या वर्षी पडतात?
पाचव्या दिवशी
सातव्या वआठव्या दिवशी
सातव्या वआठव्या वर्षी
रोज उठल्यावर दातांची कोणती काळजी घ्यावी?
रोज घासावेत
दात घासु नये
दात कोळस्याने घासावेत
दात घासण्यासाठी काय वापरतात?
दंतमंजन,लिंबाची व बाभळीची काडी,पेस्ट रांखूडी
कोलगेट
पेपसोडेंट
जेवणा अगोदर काय करावे ?
हात स्वच्छ धुवु नये
हात स्वच्छ धुवावे
थावत जेवणासाठी पळावे
लहानपणी जे दात येतात त्या दातांना काय म्हणतात ?
लहान दात
दात
दूधाचे दात
खालील कोण हुशार ते लिहा?
आपल्या शरीराची जो काळजी घेतो तो हुशार
रोज दात घासत नाही तो
आपल्या शरीराची जो काळजी घेत नाही तो हुशार
नखे का वाढु देवु नये ?.
नखे खराब आहेत म्हणुन
नखातील घाण पोटात जाते म्हणुन
नखे वाढु दिल्याने चांगले वाटते
दाताच्या व्ययामासाठी कोणते पदार्थ खावेत?
ऊस
गांजर,ऊस
गांजर,ऊस मुळा
खालील कोणती कृती नियमित करावी
दात रोज घासावेत
दात घासु नये
दातात काडी घालावी
ऋतूचे आजी दात नाहीत म्हणून कशाचा वापर करते?
दाताचा
हाताचा
कवळीचा
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
पुढील पाठाच्या टेस्टसाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU