शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

आपला आहार



तिसरी परिसर अभ्यास आपला आहार



Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. दिवसभरात जे अन्न पदार्थ आपल्यर पेाटात जातात त्याला काय म्हणतात?

  2. अन्न
    आहार
    विहार

  3. खालील कोणत्या लोकांना अन्नाची गरज आहे?

  4. झोपणारे
    बसुन राहणारे
    खालील कोणत्या लोकांना अन्नाची गरज आहे?

  5. कोकणातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने कोणता आहार असतो?.

  6. भाकरी
    मासे व भात
    मासे

  7. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी कशाची काळजी केली पाहिजे?

  8. मसालेदार खाणे
    उपास धरणे
    आहाराची

  9. कोणत्या ऋतूत आमरस केला जातो?

  10. उन्हाळा
    पावसाळा
    उन्हाळा

  11. उसाची गुऱ्हाळे कोणत्या ऋतूत चालु असतात?

  12. हिवाळा
    पावसाळा
    उन्हाळा

  13. ओला हरभरा कोणत्या ऋतूत मिळतो?

  14. पावसाळा
    हिवाळयात
    उन्हाळा

  15. कोणत्या ऋतूत आपण थंड पेय घेतो?

  16. नेहमी
    उन्हाळा
    पावसाळा

  17. इडली हा पदार्थ कोणत्या धान्यपासुन बनवतात?

  18. गहू
    तांदूळ
    ज्वारी

  19. कोणते अन्न आपण खावे?

  20. सकस व पोष्टीक
    सकस
    मसालेदार


पुढील पाठाच्या टेस्टसाठी येथे क्लिक करा

प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU