सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

पाणी नक्की येते कोठुन व पाण्याविषयी थोडे



तिसरी परिसर अभ्यास पाणी नक्की येते कोठुन व पाण्याविषयी थोडे



Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर


  1. पाणी साठवुन ठेवण्याचे कोणते साधने आहेत?

  2. टाकी
    हंडा,रांझण,पाण्याची टाकी,धरण
    धरण

  3. नदीचे पाणी भिंत आडवुन ठेवले जाते त्याला काय म्हणतात?

  4. धरण
    नदी
    पाण्याची टाकी

  5. जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतुन बाहेर काढले जाते त्याला काय म्हणतात ?

  6. नदी
    धरण
    झरा

  7. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणी कोणती?

  8. चेरापुंजी
    मौसिनराम व चेरापुंजी
    मौसिनराम

  9. कोणत्या पाण्याला रंग वास चव नाही?

  10. रंगीत पाणी
    पाणी
    शुदध पाणी

  11. ज्या पदार्थातुन पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला काय म्हणतात?

  12. अपारदर्शक पदार्थ
    पारदर्शक पदार्थ
    पदार्थ

  13. ज्या पदार्थातुन पाहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला काय म्हणतात?

  14. पदार्थ
    पारदर्शक पदार्थ
    अपारदर्शक पदार्थ

  15. पाण्याला स्वताचा आकार नसतो हे विधान चुक बरोबर सांगा

  16. चुक
    बरोबर
    दोन्ही चुक

  17. एखादा पदार्थ ज्या स्वरुपात आढळतो त्या रुपाला काय म्हणतात ?

  18. अवस्था
    द्रव
    रुप

  19. हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला काय म्हणतात ?

  20. बाष्प
    वाफ
    रुप



प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU