मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
बुधवार, २ डिसेंबर, २०१५
चौथी परिसर अभ्यास-1 घटक-प्राण्याचा दिनक्रम
चौथी परिसर अभ्यास-1 घटक-प्राण्याचा दिनक्रम
Online Test सोडवा
इ4.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
शेळीच्या पिलाला काय म्हणतात?
करडू
वासरु
पिल्लु
कोणते प्राणी अंडी घालत नाहीत?
कोंबडी,कासव
कबुतर,मोर,चिमणी
गाय ,बैल,मांजर
अंडयातील पिल्लांना वाढ होण्यासाठी कशाची गरज असते?
अन्नाची
उबेची
पाण्याची
फुलपाखरु कशापासुन तयार होते?
अळी पासुन
कोषापासुन
पानापासुन
कोणत्या फुलपाखरे आपल्याकडे मोठया प्रमाणात आढळतात?
बिबळया कडवा
कडवा
बिबळया
फुलपाखराच्या आळीला काय म्हणतात?
आळी
अंडे
सुरवंट
शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण त्याला काय म्हणतात?
कातडे
त्वचा
कात
सुरवंटाच्या अंगावर केसासारखे काय असते?
तंतु
पिसे
रंग
फुलपाखराच्या वाढीचा योग्य क्रम लावा .
प्रौढ अंडी, कोश,
अंडी,अंळी,कोश,प्रौढ
अंडी,कोश,अंळी,प्रौढ
फुलपाखराला किती पाय असतात?.
सहा
सात
आठ
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ