मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
बुधवार, २ डिसेंबर, २०१५
चौथी परिसर अभ्यास-1 घटक-पिण्याचे पाणी व घरोघरी पाणी
चौथी परिसर अभ्यास-1
घटक-पिण्याचे पाणी व घरोघरी पाणी
Online Test सोडवा
इ4.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
पाण्याला काय नसते
वास
आकार
रंग,वास,चव
सुक्ष्म प्राणी म्हणजे कोणते प्राणी?
डोळयाने दिसु न शकणारे प्राणी
डोळयाने दिसु शकणारे प्राणी
लहान
पाणी उकळल्याने काय होते?
पाणी उकळते
पाणी आठते
हानीकारक सुक्ष्मजीव मरतात
गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी काय करतात?
गाळुन घेतात
साखर टाकतात
तुरटी फिरवतात
माठातील पाणी काढण्याची सर्वात सोपी पदधत कोणती?
तोटी लावणे
हाताने घेणे
ग्लिासने काढणे
पाण्याचे स्त्रोत कोणते?
तलाव,नदया,
तलाव,धरणे
तलाव,नदया,धरणे
जलशुदधीकरण केंदातुन जे पाणी सर्वाना पुरवण्याची सोय करतात त्याला काय म्हणतात?
जलवितरण
पाणीपुरवठा
पाणीवाठा
आपल्या देशाची राजधानी कोणती?
दिल्ली
मुबेई
नागपुर
कोणता पदार्थ सर्वात मैल्यवान आहे?
हिरा
पाणी
सोने
पाणी नेहमी कसे वापरावे?
स्वच्छ
गढुळ
निर्धोक पाणी
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ