मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
सोमवार, २८ डिसेंबर, २०१५
आपली अन्नाची गरज
तिसरी परिसर अभ्यास आपली अन्नाची गरज
Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
कशामुळे आपल्या शरीराची वाढ होते?
झोपल्यामुळे
व्यायामामुळे
अन्नामुळे
गुळ धान्याचाी भरड आणि पेंड पाण्यात एकत्र कालवुन ते मिश्रण तयार होते त्या मिश्रणास काय म्हणतात?
पेंड
काळणा
अंबोण
तेल बियापासुन तेल काढुन तयार झालेल्या चोथ्यास काय म्हणतात?
काळणा
पेंड
अंबोण
कावळे काय खातात?
झाडाचा पाला
मेलेल्या जनावरांचे मांस
भाजी भाकरी
कोणता प्राणी माणसाचे रक्त शोषुन घेतात?
ढेकुण व डास
डास
ढेकुण
कोणते सजीव स्वताचे अन्न स्वता तयार करतात?
माणुस
वनस्पती
स्वंयपाकी
कोणाच्या अन्नावर संपुर्ण सजीव सृष्टी अवलंबुन आहे?
वनस्पतीच्या
माणसाच्या अन्नावर
प्राण्याच्या अन्नावर
वनस्पती कोणाच्या मदतीने स्वताचे अन्न स्वत तयार करतात?
सुर्यप्रकाश
आकाश
पाणी
फुलपाखरे आपली भुक कशी भागवतात?
फिरुन
फुले खावुन
फुलामधील रस शोषून
आपण कोणता आहार घ्यावा
सकस व पोष्टीक
पाव वडा
मांस व मासे
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
1 टिप्पणी:
Unknown
२५ एप्रिल, २०२० रोजी ६:५७ AM वाजता
Answer shit dakhavat nahi
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
THANK YOU
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Answer shit dakhavat nahi
उत्तर द्याहटवा