शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

तिसरी परिसर अभ्यास अब किती प्रकारचे हे प्राणी



तिसरी परिसर अभ्यास अब किती प्रकारचे हे प्राणी

Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर


  1. कापड कोणत्या पिकापासुन बनवतात?

  2. कापुस
    चपडे
    ज्वारी

  3. चपला कशापासुन बनतात?

  4. चमडे
    ताग
    कापुस

  5. कोणता प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात?

  6. मोर
    कोल्हा
    साप

  7. स्वेटर कशापासुन बनवतात?

  8. कापुस,
    कापुस,लोकर,रेशीम
    रेशीम

  9. काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात?

  10. चुक
    बरोबर
    दोन्ही बरेाबर

  11. हत्तीला कोणता अवयव असतो?

  12. दात कान
    सोंड
    दात कान सोंड

  13. मोराचा रंग कोणता?

  14. गुलाबी
    निळा
    रंगीबेरंगी

  15. खुप वेगाने धावणारे प्राणी कोणता?‍

  16. शहामृग
    कासव
    ससा

  17. असा कोणता प्राणी आहे जो पाण्यात व जमिनीवर ही राहतो?

  18. कासव
    कावळा
    मासा

  19. घराची राखण करण्यासाठी कोणता प्राणी पाळतात?

  20. गाढव
    कुत्रा
    पोपट



>प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा

1 टिप्पणी:

THANK YOU