रविवार, २७ डिसेंबर, २०१५

काळाची गरज



तिसरी परिसर अभ्यास काळाची गरज


Online Test सोडवा

इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.

संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर



  1. आज गुरुवार आहे तर उदया कोणता वार असेल ?

  2. शुक्रवार
    बुधवार
    शनिवार

  3. काळ समजण्यासाठी आपण कोणत्या साधनाचा वापर करतो?

  4. दिनदर्शिका, वेळापत्रक
    तास घडयाळ
    दिनदर्शिका, वेळापत्रक तास घटिकापात्र घडयाळ

  5. कोणत्या शतकात वाळुच्या घडयाळाचा वापर करत असे?

  6. १५ व्या
    १४ व्या
    १६ व्या

  7. पुर्वीची माणसे जगण्यासाठी कशावर अंवलबुन असत ?

  8. मांस
    पावसावर
    शिकार व कंदमुळे

  9. अनेक वस्त्याचे मिळुन काय तयार झाले ?

  10. नगर
    गाव
    जिल्हा

  11. शेती साठी कोणती अवजारे वापरतात?

  12. बैल
    फावडे
    नांगर,पाटी, खोऱ्या

  13. रायगड किल्ला कशामुळे ओळखला जातो?

  14. रायगड किल्ला
    किल्यामुळे
    रायगड नावामुळे

  15. शिवाजी महाराज सुरत वरुन येताना कोणत्या गावात थांबले होते?

  16. मळेगाव
    सातारा
    तळेगांव

  17. क्रांतिकारक राजगुरू चे पुर्ण नांव काय आहे ?

  18. शिवराम नागपुर राजगुरु
    शिवराम हरी राजगुरु
    राम हरी राजगुरु

  19. राजगुरु यांच्या गावाचे नांव काय आहे ?.

  20. खेड
    मळेगाव
    तळेगाव




प्रतिक्रिया व सुचना येथे क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU