मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
रविवार, २७ डिसेंबर, २०१५
तिसरी परिसर अभ्यास जिल्हा व देश
तिसरी परिसर अभ्यास
Online Test सोडवा
इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
दिशा ठरवण्याचा आपल्याला कोणत्या निसर्गातील गोष्टीचा उपयोग झाला?
गावाचा
सुर्य
खंडाचा
बृहन्मुंबई हे शहर कोणत्या जिल्हयाने तयार झाले आहे?
मुबंई व मुबंई नगर
मुबंई नगर
मुबंई
आपल्या राज्याची राजधानी कोणती?
पुणे
नागपुर
मुबंई
आपल्या राज्याची उपराजधानी कोणती?
मुबंई
नागपुर
पुणे
नकाशातील वरची दिशा कोणती असते ?
पुर्व
दक्षिण
उत्तर
आपल्या देशाची राजधानी कोणती?.
नागपुर
मुबंई
नवी दिल्ली
सर्वसाधारण नकाशात निळा रंग कशासाठी दाखवतात?
चांगले दिसावे म्हणुन
पाणी दाखवण्यासाठी
निळा रंग आहे म्हणुन
पुर्वच्या समोरील दिशा कोणती?
पुर्व
दक्षिण
पश्चिम
उत्तर च्या समोरील दिशा कोणती?
दक्षिण
पुर्व
उत्तरच
उप दिशा किती आहेत?
चार
सहा
आठ
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU