रविवार, २७ डिसेंबर, २०१५

दिशा व नकाशा



तिसरी परिसर अभ्यास



Online Test सोडवा

इ ३ री च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर


  1. मुख्य दिशा किती व कोणत्या?

  2. पुर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर चार
    पुर्व,पश्चिम,दक्षिण,
    पुर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर सहा

  3. सुर्य ज्या बाजुनी उगवतो ती दिशा कोणती?

  4. दक्षिण
    पश्चिम
    पुर्व

  5. सुर्य ज्या बाजुनी मावळतो ती दिशा कोणती?

  6. दक्षिण
    पुर्व
    पश्चिम

  7. होकांयंत्र कोणती दिशा दाखवतात?

  8. उत्तर-दक्षिण
    उत्तर
    दक्षिण

  9. भारत माझा देश आहे हे वाक्य तुम्ही कोठे वाचाल ?

  10. प्रतिज्ञेत
    गाण्यात
    पुस्तकात

  11. जमिनीच्या मोठया आकाराच्या तुकडयाला काय म्हणतात?

  12. गाव
    जमिन
    खंड

  13. पृथ्वीवरील मोठया खारट पाण्याच्या साठयाला काय म्हणतात?

  14. सागर
    महासागर
    समुद्र

  15. पृथ्वीला काय म्हणतात?

  16. जमिन
    जग
    शेत

  17. आपण कोणत्या राज्यात राहतो?

  18. गोवा
    गुजरात
    महाराष्ट्र

  19. नकाशात विशिष्ट खुणाने माहितीची यादी दिलेली असते त्या यादीला काय म्हणतात?

  20. नोदी
    यादी
    सुची




प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.

Online Test सोडवा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU