गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

आशिया : प्राकृतिक 1


सहावी- भुगोल 

घटक आशिया : प्राकृतिक
Online Test सोडवा

इ6.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. कामचटका हे काय आहे?

  2. नदी
    समुद्र
    द़वीपकल्प

  3. इरावती नदी कोणत्या देशात आहे?

  4. म्यानमार
    भारत
    नेपाळ

  5. चीनमधील सर्वात लांब नदी कोणती?

  6. हियोग हो नदी
    यांगत्से नदी
    त्से त्से नदी

  7. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर कोणत्या महासागराचे भाग आहेत?

  8. आर्टिक महासागर
    अंटार्टिका महासागर
    हिंदी महासागर

  9. कोणते बेट 1883 साली गडप झाले?

  10. त्सुनामी बेट
    क्राकाटोआ बेट
    जावा बेट

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा