शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

तिसरी परिसर अभ्यास निवारा आपला आपला



तिसरी परिसर अभ्यास निवारा आपला आपला



प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.

Online Test सोडवा


  1. बिळात कोणते प्राणी राहतात?

  2. घुस
    साप,उंदीर घुस
    साप

  3. कोंबडयाच्या घराला काय म्हणतात?

  4. तबेला
    खुराडे
    घर

  5. पक्षी कोठे राहतात?

  6. घरटयात
    पोळेत
    गुहेत

  7. कोणता पक्षी सुरेख घरटे बांधतो?

  8. कावळा
    चिमणी
    सुगरण

  9. चिमणी पेक्षा लहान असणरा पक्षी कोणता?

  10. मोर
    पोळ
    शिंपी

  11. मधमाशाच्या घराला काय म्हणतात?

  12. पोळी
    गुहा
    गोठा

  13. गुहेत राहणरे प्राणी कोणते?

  14. हत्ती
    वाघ,बिबटे,तरस
    गाढव

  15. मुंगयाच्या घराला काय म्हणतात?

  16. पोळी
    मातीचा ढिगारा
    वारुळ

  17. गाई च्या घराला काय म्हणतात?

  18. गोठा
    घर
    तबेला

  19. घोउयाच्या घराला काय म्हणतात?

  20. गुहा
    तबेला
    जंगल



प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा


1 टिप्पणी:

THANK YOU