गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

सहावी- भुगोल वारे


सहावी- भुगोल वारे

Online Test सोडवा

इ6.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. जास्त दाबाच्या पटयाकडुन कमी दाबाच्या पटयाकडे हवेची क्षितिज समांतर हालचाल होते त्याला काय म्हणतात?

  2. वारा
    हवा
    वादळ

  3. वारा कोणत्या दिशेने वाहतो हे आपल्याला कोणत्या उपकरणाने कळते?

  4. वातदर्शक
    दिशादर्शक्‍
    वातदिशादर्शक

  5. कोणते वारे नियमित वाहतात?

  6. मोसमी वारे
    खारे वारे
    ग्रहीय वारे

  7. दिवसा समुद्राकडुन जमिनीकडे वारे वाहतात त्यांना काय म्हणतात?

  8. ग्रहीय वारे
    खारे वारे
    मोसमी वारे

  9. रात्री वारे जमिनीकडुन समुद्राकडे वारे वाहतात त्या वाऱ्याला काय म्हणतात?

  10. मोसमी वारे
    मतलाई वारे
    खारे वारे

  11. जीवसृष्टीला आवश्यक असणारा घटक कोणता?

  12. निवारा
    पाणी
    वनस्पती

  13. अवर्ताचा केद्र भाग कोणत्या अक्षराने दाखवतात?

  14. "K"
    "H"
    "L"

  15. प्रत्यावर्ताचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात?

  16. "L"
    "H"
    "D"

  17. पुर्वीय वारे उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेने वाहतात?

  18. उत्तरेकडुन दक्षिणेकडे
    उत्तरेकडुन पुर्वेकडे
    उत्तरेकडुन पश्चिमी वारे

  19. जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्या वाऱ्यांना काय म्हणतात?

  20. ग्रहीय वारे
    खारे वारे
    मोसमी वारे .

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा