गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

सहावी- भुगोल हवेचे तापमान


सहावी- भुगोल हवेचे तापमान

Online Test सोडवा

इ6.वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. हवेतील उष्णतेच्या प्रमाणाला काय म्हणतात?

  2. हवा
    दाब
    तापमान

  3. तापमान मोजण्यासाठी कोणते उपक्रम वापरतात?

  4. तापमापक
    तापमान
    अंश

  5. तापमान कशात मोजतात?

  6. अंश सेल्सियस
    मिलीबार
    किलो

  7. समूद्रसपाटीपासुन जसजसे उंच जावे तसतसे तपांबरात हवेचे तापमानात कोणता बदल होतो?

  8. तापमान सम होते
    तापमान कमी होते
    तापमान वाढते

  9. कोणत्या पटयाला शीत पटटा म्हणतात?

  10. 77 अंश 30' ते 90 अंश
    66 अंश 30' ते 90 अंश
    44 अंश 30' ते 90 अंश

  11. तापमापकात कोणता धातु वापरतात?

  12. पारा
    सोने
    तापमापकी

  13. हवेच्या दाबाला काय म्हणतात?

  14. वायुदाब
    दाब
    हवा

  15. वायुदाब कोणत्या एककात सांगतात?

  16. ग्रॅम
    किलो
    मिलीबार

  17. उंच गेल्यावर हवा कशी होते?

  18. विरळ
    जास्त
    दाबयुक्त

  19. समूदगसपाटीवर वायुदाब किती मिलीबार असतो?

  20. 2013:2 मिलीबार
    1013:2 मिलीबार
    3013:2 मिलीबार

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
Online Test सोडवा