सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक वैदिक लोकजीवन



सहावी इतिहास 

घटक वैदिक लोकजीवन

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. गावाच्या प्रमुखास काय म्हणत?

  2. ग्रामचादी
    विश
    ग्रामणी

  3. न्यायनिवाडा करण्याचे काम कोण पाहत असे?

  4. ग्रामचादी
    ग्रामणी
    विश

  5. ग्रामांच्या समुहालस काय म्हणत?

  6. विश
    ग्रामचादी
    ग्रामणी

  7. कर गोळा करणाऱ्या अणिकाऱ्यास काय म्हणत?

  8. हवालदार
    ग्रामणी
    भागदुघी

  9. समाजात विषमता निर्माण झाली?

  10. भेदभाव
    धर्मामुळे
    जातीव्यवस्थेमुळे

  11. वैदिक काळात समाज कसा होता?

  12. पितृप्रधान
    मातृप्रधान
    मातृपितृप्रधान

  13. प्राचीन विदवान स्त्रिाया कोणत्या होत्या?

  14. सरस्वती
    गार्गी,मैत्री,लोपामुद्रा
    देवी

  15. जन्मापासुन मृत्यपर्यत आयुष्याची आखणी म्हणजे काय?

  16. आश्रमव्यवस्था
    स्तर
    जीवन

  17. निवृत्त अवस्था म्हणजे कोणती आवस्था होय?

  18. वानप्रस्थाश्रम
    ब्रम्हचार्य
    ग्रहस्थाश्राम

  19. आयुष्याचा शेवटचा टप्पा म्हणजे कोणता टप्पा होय?

  20. निवृत्त अवस्था
    वानप्रस्थाश्रम
    संन्यासाश्रम

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.