मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५
सहावी इतिहास घटक वैदिककाळ
सहावी इतिहास
घटक वैदिक काळ
इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा
.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात?
गीत
काव्य
ऋचा
यजुर्वेद कशासंबणी माहिती देतो?
चिकित्सा
यज्ञाविषयी
संगिताविषयी
कोणता वेद संगिताचा पाया समजला जातो?
सामवेद
अथर्ववेद
ऋग्वेद
औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदामध्ये आहे?
अथर्ववेद
ऋग्वेद
सामवेद
अरण्यात जावुन रचलेल्या ग्रंथास काय म्हणतात?
ग्रंथ
उपनिषदे
आरण्यके
गुरुजवळ बसुन मिळवलेल्या ज्ञानास काय म्हणतात?
उपनिषदे
आरण्यके
ग्रंथ
शेतकारी उत्पन्नाचा कितवा भाग राजाला देत असे?
सहावा
सातवा
आठवा
कोणती वजने त्या काळी वापरत होती?
किलो
कृष्णल,मान,शतमान
टन
राज्याच्या जेष्ठ व्यक्तीच्या काळास काय म्हणत?
सभा
पंचायत
बैठक
लोकांच्या सर्वसाधारण बैठकिस काय म्हणत?
सभा
बैठक
समिती
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ