सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक वैदिक संस्कृती


सहावी इतिहास 

  घटक वैदिक संस्कृती

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. एका पिढीतुन दुसऱ्या पिढीत तोंडी माहिती पोचली जाते त्याला काय म्हणतात?

  2. मौखिक साधने
    साधने
    तोंडीकाम

  3. मौखिक साधने मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो?

  4. किल्ले
    ओव्या,लोकगीते, लोककथा
    वास्तु

  5. ताम्रपट म्हणजे काय?

  6. तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख
    तांबडापत्र
    पत्रा

  7. लेखनासाठी इजिप्त मध्ये जो कागद वापरत त्याला काय म्हणत?

  8. पपायरस
    आज्ञापत्र
    लेखनी

  9. आफ्रिका खंडात कोणत्या नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली?

  10. गगा नदी
    नाईल नदी
    सिंधु नदी

  11. होमो सेपियन म्हणजे कोणता माणुस

  12. बुदधीमान
    बुदधीमान माणुस
    माणुस

  13. कोधत्या नदीच्या काठी विटा व चित्रलिपी सापडली?

  14. गंगा नदी
    पंजाब सिधु नदी
    पंजाब रावी नदी

  15. कोणत्या लिपीतील मजकुर असलेल्या मातीच्या विटा भारतात सापडल्या ?

  16. मोसासम
    सुमेरियन
    मेमोपोटेमिया

  17. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कोठे सापडल्या?

  18. मेमोपोटेमिया
    मोसासम
    सुमेरियन

  19. वैदिक लोकांचा पहिला ग्रंथ कोणता?

  20. अथर्ववेद
    सामवेद
    ऋग्वेद

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.