मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक भारत - सांस्कृतिक


सहावी इतिहास

 घटक भारत - सांस्कृतिक

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहीला?

  2. रामदास
    बाणभटट
    तुलसीदास

  3. पंचतंत्र हा कोणी ग्रंथ लिहीला?

  4. मेघदुत
    हर्षचरित
    विष्णुशर्माने

  5. कोणत्या ग्रंथात वैदयक व चिकित्सक माहिती दिली आहे?

  6. चरकसंहिता
    हर्षचरित
    रसरत्नाकार

  7. रसरत्नाकार हा कोणी ग्रंथ लिहीला?

  8. नागार्जुन
    विष्णुशर्माने
    मेघदुत

  9. गीताभाष्य हा कोणी ग्रंथ्‍ा कोणी लिहीला?

  10. आदय शंकराचार्य
    मेघदुत
    नागार्जुन

  11. कोणत्या विदयापीठात एकाच वेळी दहा हजार विदयार्थ्यी शिक्षण घेत होते?

  12. बामु
    तक्षशिला
    नांलदा

  13. लोहस्तंभ कोठे आहे?

  14. मेहरौली
    दिल्ली
    मुबई

  15. मुबंई जवळ कोणती लेणी आहे?

  16. घारापुरी
    अंजिठा
    वेरुळ

  17. 0 ते 9 अंकांचा शोध कोणी लावला?

  18. भारतीयांने
    ग्रीक
    मोघल

  19. मुद्राराक्षस हे नाटक कोणी लिहीले?

  20. चाणक्य
    विशाखदत्ताने
    कालिदास

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU