मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक प्राचीन भारत आणि जग


सहावी इतिहास घटक प्राचीन भारत आणि जग

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. कोणती भारतीय संकल्पना अरबापर्यत पोचली?

  2. शुन्य
    कलाकुसर
    व्यापार

  3. बोरोबुदुर स्तुप हे कोणत्या देशात आहे?

  4. भारत
    इंडोनेशिया
    चीन

  5. इसवी सनाला पुर्व ला इंग्रजीत काय म्हणतात?

  6. Before christ
    Anna Domini
    Age

  7. सम्राट अशोकाने कोणाला श्रीलंकेला पाठवले?

  8. मुलगा मुलगी
    नातु
    सैन्य

  9. जगप्रसिदध अंजिठा लेणी कोठे आहे?

  10. औरंगाबाद
    नागपुर
    भिमटेक

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU