मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५
सहावी इतिहास घटक नवे धार्मिक प्रवाह
सहावी इतिहास
घटक नवे धार्मिक प्रवाह
इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
रोजच्या जेवणात प्रामुख्याने कोणते धान्य वापरत?
सातु व तांदुळ
ज्वारी
गहु
गळयातील लोकप्रिय दागिना कोणता?
डोरले
मुगळसुत्रे
निष्क
अग्नीस अर्पण केलेल्या नैवेदयास काय म्हणत?
दक्षिणा
नैवदय
हवि
वैदिक लोक नियमबदधतेला काय म्हणत?
कायदा
ऋत
नियम
अंधश्रध्दा कमी करण्याचा प्रयत्न कोणत्या विचारवंतानी केला?
चार्वाक, कपिल
पावक
चाण्यक्य
धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्या जैन धर्मात काय म्हणतात?
किर्तनकार
प्रवचनकार
तीर्थकर
वर्धमान महावीर हे कितवे तिर्थकर आहेत?
24 वे
25वे
1 ले
महावीर यांचा जन्म कोठे झाला ?
कुंडग्राम
लुबिनी
मुबंई
जिन म्हणजे काय?
जिंकणारा
जादुगार
जिन्नस
महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला?
अर्धमागधी
संस्कृत
पाली
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ