शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी-घटक प्रादेशिक विकास


अ विभाग

 घटक प्रादेशिक विकास

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी 

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. महाराष्ट्रात किती % स्त्रिया साक्षर आहेत?

  2. 67.05%
    68.05%
    67.05%

  3. महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता दरचौ. किमी आहे?

  4. 367चौ. किमी
    365चौ. किमी
    369चौ. किमी

  5. महाराष्ट्राची किती % लोकसंख्या शहरात आहे?

  6. 42%
    52%
    62%

  7. नकाशात खालची दिशा कोणती असते?

  8. दक्षिण
    उत्तर
    पुर्व

  9. शैक्षणिक कार्यासाठी कोणते नकाशे वापरतात?

  10. भित्ती नकाशे
    थल नकाशे
    भु नकाशे

  11. जुन्या काळातील देवाण घेवाण पध्दतीस काय म्हणतात?

  12. बलुतेदार
    देवाण घेवाण
    विनीमय पध्दत

  13. अर्थशास्त्र ही संज्ञा......... या ग्रीक शब्दापासुन बनली आहे?

  14. ओईकोनोमिया
    ईकोनोमिया
    आकोईकोनोमिया

  15. अर्थशास्त्राचे जनक कोण?

  16. ॲडम स्मिथ
    जेम्स लेन
    थॉर्नडाईक

  17. राष्ट्राची संपती हा ग्रंथ कोणी लिहिला?

  18. राष्ट्राची संपती हा ग्रंथ कोणी लिहिला?
    थॉर्नडाईक
    जेम्स लेन

  19. अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे?

  20. सामाजिक
    राजकिय
    अर्थ

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.