शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

9 वी भुगोल- ‍3 शेती व उदयोग



अ विभाग 

भुगोल- ‍3 शेती व उदयोग

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. महाराष्ट्रात खालील भात संशोधन केंद्र आहेत?

  2. कर्जत ,खोपोली, पुणे
    कोल्हापुर,खोपोली, रत्नागिरी
    कर्जत ,खोपोली, रत्नागिरी

  3. खालील पैकि कापुस बियाने आहे?

  4. c.a.h.s.468
    c.a.s.468
    a.h.s.468

  5. महाराष्ट्रात किती%क्ष्रेत्र उस उत्पादनासाठी वापरले जाते?

  6. 3%
    4%
    5%

  7. द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे?

  8. नाशिक
    पुणे
    उरळी काचन

  9. M.I.D.C.ची स्थापना केव्हा झाली ?

  10. 1 ऑगस्ष्ट 1962
    2 ऑगस्ष्ट 1965
    1 ऑगस्ष्ट 1969

  11. महाराष्ट्रात पहिली सुतगिरणी कोणी काढली?

  12. कावसजी नानाभाई दावर
    मोहनजी दावर
    जमशेदजी टाटा

  13. सुती कापड गिरण्यासाठी कशा प्रकारचा माल उपलब्ध केला जात असे?

  14. कच्चा माल
    पक्का माल
    कापुस सरकी

  15. विर्दभात कोण कोणत्या ठिकानी सुती कापड गिरण्या स्थापन झालेल्या आहेत?

  16. हिगण घाट,नागपुर
    हिगण घाट, पुलगाव
    अकोला, पुलगाव

  17. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना केव्हा उभारण्यात आला?

  18. 1948
    1920
    1930

  19. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे उभारला?

  20. बेलापूर
    बराकपुर
    अहमदनगर


सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.