शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी - घटक क्रांतीयुग 1

नववी 

समाजशास्त्र 1 

घटक क्रांतीयुग 1

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. दि स्पिरिट ऑफ लॉज (कायदयाचे मर्म ) हा ग्रंथ कोणी लिहीला?

  2. मॉन्टेस्क्यू
    व्हॉल्टेअर
    रुसो

  3. सत्ता विभाजनाचा सिंध्दात कोणी मांडला?

  4. मॉन्टेस्क्यू
    व्हॉल्टेअर
    रुसो

  5. शंभर उंदरापेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोण म्हणत ?

  6. मॉन्टेस्क्यू
    रुसो
    व्हॉल्टेअर

  7. फ्रेंच क्रांतीचा उदगाता कोणाला मानले जाते?

  8. रुसो
    व्हॉल्टेअर
    मॉन्टेस्क्यू

  9. फ्रान्सच्या इतिहासात कोणता दिवस राष्ट्रीय मानला जातो?

  10. 14 जुलै
    24 जुलै
    4 जुलै

  11. रक्तरंजित कालखंड कोणता?

  12. इ. स. 1793 ते 1790
    इ. स. 1793 ते 1795
    इ. स. 1693 ते 1795

  13. कोण जन्मले नसते तर फ्रेंच राज्य क्रांती झाली नसती?

  14. रुसो
    मॉन्टेस्क्यू
    व्हॉल्टेअर

  15. वैभवाच्या शिखरावर फ्रांन्स कोणाच्या कारर्किर्दीत पोहचला होता?

  16. 15 वा लुई
    14 वा लुई
    13 वा लुई

  17. फ्रांन्समध्ये प्रजासत्ताकाची स्थापना केव्हा झाली?

  18. 29सप्टेबर 1792
    30सप्टेबर 1792
    29सप्टेबर 1791

  19. फ्रांन्समधील सामान्य जनतेच्या करास काय म्हणत?.

  20. टाईथ
    गॅबल
    टॅली

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.