शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

घटक क्रांतीयुग व वसाहती


समाजशास्त्र 1 

घटक क्रांतीयुग व वसाहती

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. सरर आयझॉक न्युटन ने कशाचा शोध लावला?

  2. गुरुत्वाकर्षणचा
    रक्ताभिसरण
    दुर्बिणीचा

  3. रक्ताभिसरण विषयी संशोधन कोणी केली?

  4. विल्यम हॉर्व
    आयझॉक न्युटन
    गॅलिलिओ

  5. आशिया खंडात प्रथम क्रांती कोणत्या देशात झाली?

  6. भारत
    चीन
    जपान

  7. औदयोगिक क्रांतीमुळे ...........हे जगाचा कारखाना म्हणुन प्रसिदध आहे?

  8. फ्रांन्स
    भारत
    इंग्लंड

  9. शुगर ॲक्ट केव्हा समंत झाला?

  10. 1764
    1864
    1964

  11. अमेरिकेचा स्वातंत्र दिन कोणता?

  12. 4जुलै
    5जुलै
    6जुलै

  13. मानवी हक्काचा जाहिरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला?

  14. जॉर्ज वॉशिंग्टन
    विल्यम हॉर्व
    थॉमस पेन

  15. कोणत्या शतकात अमेरिकेचा शोध लागला?

  16. 17व्या
    16 व्या
    18 व्या

  17. फ्रेंच राज्यक्रांती केव्हा घडली?

  18. 1789
    1780
    1689

  19. फ्रान्समध्ये एकाच वेळी किती कायदे पध्दती होत्या?

  20. 360
    460
    363

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.