शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी घटक भाग 2 महाराष्ट्र



अ विभाग 

भुगोल घटक भाग 2 महाराष्ट्र

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. राज्यस्तरीय दुग्ध उत्पादन स्पर्धत विजेत्या पशुपालकाना कोणता किताब देतात?

  2. पशु धन मित्र
    पशु जल मित्र
    पशु मित्र

  3. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रराज्याला पशु पालन संदर्भात कोणता किताब मिळाला?

  4. कृषीरत्न
    पशुरत्न
    गोपाल रत्न

  5. महाराष्टातील किती % क्षेत्र पर्जन्य्‍ा छायेच्या प्रदेशात येते?

  6. 35%
    36%
    34%

  7. पुण्याची ओळख कशा मुळे झाले?

  8. कारखानदारी
    मोठे शहर
    आयटी हब

  9. तृतीय व्यवसायाचे ........... हे मुख्य कार्य आहे

  10. वितरण
    व्यापार
    कच्चा माल

  11. महाराष्ट्रात कोणत्या उत्पादनासाठी सर्वाधिक क्षेत्र वापरतात?

  12. अन्नधान्य
    फळबागा
    निवास

  13. महाराष्ट्राचे प्रमुख पिक कोणते?

  14. ज्वारी
    तांदुळ
    गहु

  15. जळगावची ......... व ठाण्याचे ......... प्रसिध्द आहे?

  16. द्राक्षे व आंबे
    चिकु व केळी
    केळी व चिकु

  17. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्हयात सर्वात जास्त्‍ ज्वारीचे पिक घेतले जाते?

  18. अहमदनगर
    सोलापूर
    लातुर

  19. गहूचे पिक कोणत्या महिन्यात घेतले जाते?

  20. ऑक्टोबर- नोव्हेबर
    नोव्हेबर -डिसेंबर
    सप्टेंबर-ऑक्टोबर


सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.