शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी -घटक राज्यशास्त्र व संविधान

नववी 

समाजशास्त्र 1 

घटक राज्यशास्त्र व संविधान

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी

कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. मनुष्य हा राजकिय प्राणी आहे असे कोणी दावा केला?

  2. ॲरिस्टॉटल
    रुसो
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  3. एखादया विषयाचा पध्दतशीर अभ्यास म्हणजे काय?

  4. शास्त्र
    तत्व
    संशोधन

  5. घटना मसुदासमितीचे अध्यक्ष कोण?

  6. डॉ.राजेंद्रप्रसाद
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    म.गांधी

  7. मुलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण?

  8. वल्लभाई पटेल
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    डॉ.राजेंद्रप्रसाद

  9. केंद्र समितीचे अध्यक्ष कोण?

  10. वल्लभाई पटेल
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    पंडित जवाहरलाल नेहरु

  11. घटना समितीचे अध्यक्ष कोण?

  12. डॉ राजेंद्र प्रसाद
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    पंडित जवाहरलाल नेहरु

  13. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती दिवसामध्ये संविधान लिहुन पुर्ण केले?

  14. 1 वर्ष 11 महिने 17 दिवस
    3वर्ष 11 महिने 17 दिवस
    2 वर्ष 11 महिने 17 दिवस

  15. संविधानाची अमलबजावणी केव्हा झाली?

  16. 26 जानेवारी 1950
    26 नोव्हेंबर 1949
    26 जानेवारी 1947

  17. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय?

  18. गाभा
    संविधानाची प्रस्तावना
    संविधान

  19. भारतीय संविधान केव्हा स्वीकृत करण्यात आले?

  20. 26 नोव्हेबर 1949
    26 जानेवारी 1950
    26 जानेवारी 1947

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.