मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५
नववी घटक 1 महाराष्ट्र
अ विभाग
भुगोल घटक 1 महाराष्ट्र चाचणी
इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
बॅटरी उदयोगात कोणता धातू वापरतात?
मॅगेनीज
बॅटरी
पेट्रोल
खालीलऔष्णिक विदयुत केंद्र आहेत?.
कोराडी पारस तुर्भे
तुर्भे नाशिक कोयना
वलेरा कोयना तारापुर
महाराष्ट्रातील ............. जिल्हा अवर्षण प्रवण आहे?
सोलापूर
अहमदनगर
बीड
मुंबई हाय येथे खनिज तेलाचा साठा केव्हा सापडला?
1974
1973
1975
जांभी मृदा खालील जिल्हयात आढळते?
रत्नागिरी
सोलापुर
सिंधुदुर्ग
महाराष्ट्राच्या सागरी किना र्याची लांबी किती आहे?
715 किमी
723 किमी
720 किमी
खालील मास्याचे प्रकार आहेत?
पापलेट मगर मासा
देवमासा कासव बांगडा
बांगडा, हैद, पेडवे
कोणत्या जिल्हयात तलावाची संख्या जास्त आहे?
भंडारा व गोंदीया
भंडारा व नागपुर
गडचिरोली व गोंदीया
अंडी व मांस मिळवण्यासाठी खालील प्राणी पाळतात?
बदक,मोर,लांडोर
कोंबडया, बदक, एमु
कोंबडया,बदक,कबुतर
दुधाळ जनावराचे वाटप कोणत्या योजने अंतर्गत करतात?
मा. पंतप्रधान योजना
मा. मुख्यमंत्री योजना
मा. केंद्र योजना
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ