मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५
नववी- घटक विविध धर्म
नववी -समाजशास्त्र 1 घटक विविध धर्म
इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
आर्य कुटूंबप्रमुखास काय म्हणत?
गृहपती
गृहपती प्रमुख
पती
आर्यनच्या एकूण देवता किती?
33 कोटी देवता
32 देवता
33 देवता
जिन शब्दाचा अर्थ कोणता?
जैन
जिंकणे
हारणे
जैन धर्माचे पहिले तिर्थकर कोण?
ऋषभदेव
महावीर
तिर्थकार
महावीर वर्धमान हे कितवे तिर्थकर आहेत?
24 वे
1 ले
2 रे
पार्श्वनाथ कोणाचा मुलगा आहे?
महावीरांचा
नागवंशीय राजा अश्वसेन
वर्धमानाचा
महावीर वर्धमान यांचा जन्म कोठे झाला?
इ. स. पुर्व 427
इ. स. पुर्व 524
इ. स. पुर्व 527
महावीर वर्धमान यांचा जन्म कोठे झाला?
लुबिनी
कुंदग्राम
नेपाळ
जैन धर्माचे ब्रीद वाक्य कोणते?
अहिंसा धर्मा:
अहिंसा परमो धर्मा:
परमो धर्मा:
जैन धर्माचे तिसरे तिर्थकर कोण ?
अजित
महावीर
वर्धमान
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ